आकाशातले तारे तोडून देऊ ,
र्हुदयातल्या शंका जोडुन देऊ,
अस प्रियकर प्रियासी ला म्हणाला ●●•٠·
इतक सोप्प असत तारे तोडन ,
तर सार जग तू आणल असतस,
र्हुदयातल्या शंका काय ,
तू तर माझ्या हृदयाला जाणल असत ●●•٠·
कित्ति गोड हसली अन् म्हणाली प्रेयसी.
तुझी खोड करायला मला गम्मत् वाटली.
तो देखील हसला अन तिच्या जवळ बसला,
दोघनि एकमेकान कडे पाहून डोळ्यातच विचार केला ●●•٠·
कित्ति गोड होता तो क्षण ,
असेच राहीले असते दोघे जन ,
पण नियतीला ते नव्हत् मान्या,
प्रेम कराव हे तिच्या कुटुंबाला होत अमान्या ●●•٠·
आज कित्ति वर्ष झाली,
तो एकटाच आहे,
त्याच्या सुंदर प्रेमाला ,
तो आज विसरू पाहे ●●•٠·
एकदाच रड ,एकदाच विचार कर,
एकदाच काय ह्या अग्निला वीझउन जारे
दुख:त सारे विसरून जारे ●●•٠·
Monday, February 1, 2010
Subscribe to:
Posts (Atom)