आपल्या ह्या छोट्याश्या आयुष्यात प्रतेकाला कोणी ना कोणी आवडत असतो........ मग तो ओळखीचा असो वा आनोळखी ..... असो ती व्यक्ती आपल्याला हवी - हवीशी वाटत असते ... त्याच्याकडे / तिच्याकडे तास न तास बघत राहावेसे वाटते ........ आणि हळूच मनात विचार येतात... .....................आता तरी बोल................

Friday, June 13, 2008

·٠•●● दर वेळी मीच हाक मारावि ●●•٠·


दर वेळी मीच हाक मारावि,
आणि तुझि विचारपूस करावी●●•٠·

तुझ्याशि प्रेमाने बोलून,
आपली मैत्री वाढवावी●●•٠·

त्यावर तू उलट उत्तर द्यायची,
रोज रोज काय असे म्हणायची●●•٠·

माझ्यावर रागावयची,
आणि बोलन बंद करायची●●•٠·

मी तुझि विनवणी करावी,
मैत्री ची वचने आठउन द्यावी●●•٠·

घरच्या बाहेर जाताना,
तू माझ्या समोर यावी,
आणि दर वेळी मीच हाक मारावि●●•٠·

4 comments:

Prashuuuuuu said...

तू तर केव्हाच विसरलीस होतिस मला

पण मीच तूला हाक मारुन आठवून द्यायचो

तू ही
थांबायचीस...
जरास बोलायचीस, खूपस हसायची मग् उशिर होतोय सांगून पटकन वळायचीस्

आणी तिथून वळल्यावर तू मला चटकन विसरायचीस

हे कळायच...........
जेव्हा पुन्हा दिसल्यावर तू अनदेख करायची
आणि मग न रहावून पुन्हा मीच हाक मारायची
आणी तू ही
थांबायचीस...

दरवेळी असच व्हायच......

Dhagej Chimankare said...

khupach chhan lihile aahe
I've become your fan
will keep checking this space
update soon ... :-)

Unknown said...

aaree ..yaar this poem is too good.....

Unknown said...

khup chaan kavita aahe
too good yaar