सुखद क्षण कसे लगेच निघून गेले ,
तळहातावर साचणार्या पाण्या सारखे काही काळच राहीले ●●•٠·
आस्वाद घेण्या आधीच मन निरागस केले ,
आयुष्यातल्या अनेक दु:खासाठी वाटा मोकळे करून गेले ●●•٠·
घाबरले हे मन अन हळूवार स्तब्ध झाले ,
तिच्या सुखद विचारात ते अचानक गुंतून गेले ●●•٠·
मग नाही आठवल ते दुःख ,आणि तो जीव घेणा प्रवास ,
पण सुखद क्षणाचा असतो फ्क्त काही काळ वास ●●•٠·

Thursday, January 28, 2010
Subscribe to:
Posts (Atom)