आपल्या ह्या छोट्याश्या आयुष्यात प्रतेकाला कोणी ना कोणी आवडत असतो........ मग तो ओळखीचा असो वा आनोळखी ..... असो ती व्यक्ती आपल्याला हवी - हवीशी वाटत असते ... त्याच्याकडे / तिच्याकडे तास न तास बघत राहावेसे वाटते ........ आणि हळूच मनात विचार येतात... .....................आता तरी बोल................

Thursday, January 28, 2010

·٠•●● सुखद क्षणाचा असतो फ्क्त काही काळ वास.●●•٠·

सुखद क्षण कसे लगेच निघून गेले ,
तळहातावर साचणार्‍या पाण्या सारखे काही काळच राहीले ●●•٠·

आस्वाद घेण्या आधीच मन निरागस केले ,
आयुष्यातल्या अनेक दु:खासाठी वाटा मोकळे करून गेले ●●•٠·

घाबरले हे मन अन हळूवार स्तब्ध झाले ,
तिच्या सुखद विचारात ते अचानक गुंतून गेले ●●•٠·

मग नाही आठवल ते दुःख ,आणि तो जीव घेणा प्रवास ,
पण सुखद क्षणाचा असतो फ्क्त काही काळ वास ●●•٠·

2 comments:

Prashuuuuuu said...

||
येशील तू परत, आहे अजूनही आस
तुझ्यात गुंतला आहे, माझा अजूनही श्वास
तू जवळ होती दिवस थोडके, आता नाही तू आसपास
खरच....सुखद क्षणाचा असतो फक्त काही काळ वास
||

Prashuuuuuu said...

||

मस्त मस्त मस्त...Keep it UP....

||